अर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
उदाहरणे :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
समानार्थी : आभास, कल्पना, भास, भ्रम, मिथ्या आरोप
अर्थ : इंद्रवज्रा अक्षरगणवृत्ताचा एक उपभेद जो इंद्रवज्रा आणि उपेन्द्रवज्राच्या संयोगाने बनतो.
उदाहरणे :
मायाच्या दुसर्या किंवा तिसर्या चरणात प्रथम वर्ण लघू असतो.
अर्थ : एक अक्षरगणवृत्त.
उदाहरणे :
मायाच्या प्रत्येक चरणात क्रमाने भगण, तगण, मगण, भगण आणि एक गुरु वर्ण असतो.
अर्थ : मय दानवाची पुत्री.
उदाहरणे :
मायाचा विवाह विश्रवासोबत झाला होता.
अर्थ : आईवडिलांचे मुलांविषयीचे प्रेम.
उदाहरणे :
आईच्या रागावण्यातूनही तिचे वात्सल्य दिसते
समानार्थी : वात्सल्य
माया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maayaa samanarthi shabd in Marathi.